खरंतर आज काल रुग्णांसाठी हॉस्पीलमध्ये बेड्स मिळणं कठिण झालंय. कित्येक तास त्यांना ह़ॉस्पिटलच्याबाहेर तासनतास थांबवा लागतं. योग्य वेळी योग्य उपचार न मिळणं, साध्या टेस्टसाठीही हेलपाटे घालावं लागणं हे सारं काही सहन करावं लागतं.... आणि हे फक्त कॉमन मॅनच्या बाबतीतच घडत नाहीए तर सेलिब्रिटींनादेखली याचा सामना करावा लागतोय नुकतच अभिनेत्री झरीन खानला मुंबईतल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये तिच्या आजोबांच्या उपचारा दरम्यान एका वाईट अनुभवाला सामोर जावं लागलं.... पाहूयात तिची व्यथा तिच्याचकडून

#lokmatcnxfilmy #ZareenKhan #LilavatiHospital
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber